/कोरोना रूग्णांसाठी आहार | Diet Tips For Covid Patients in Marathi | Ms. Malvika Karkare , Sahyadri

कोरोना रूग्णांसाठी आहार | Diet Tips For Covid Patients in Marathi | Ms. Malvika Karkare , Sahyadri

जेव्हा आपली test होते आणि आपण covid positive आहे असा कळल्यावर आपल्या मनात फार भीती निर्माण होते आणि ह्यामुळे खूप ताण निर्माण होतो . हे होणं साहजिक आहे पण ह्या वाढलेल्या ताणामुळे आपले symptoms हि वाढू शकतात . पण आपल्या भीती वर लक्ष न देता आपण आपल्या आहारात काय घेतो ह्या वर लक्ष दिला तर नक्कीच आहाराने recovery होण्यासाठी मदत होते . “कोविड डिकोड सिरीजच्या” माध्यमातून आम्ही तुम्हाला कॉरोन संबंधित प्रश्नांची उत्तरे देणार आहोत . आज Ms. Malvika Karkare , Clinical Dietician , कोरोना रूग्णांसाठी आहार ( Diet For Covid Patients in Marathi ) ह्या बद्दल माहिती देणार आहे.

बऱ्याचदा जेव्हा आपल्याला home isolation सांगितलं जात तेव्हा आपण डॉक्टर्स ची मदत घेतो जे आपल्याला medical prescriptions देतात , किव्हा काही tests केल्या जातात . पण ह्या बरोबरीने थोडा सा आजार वाढला , symptoms वाढले जसे कि loose motions होणे , weakness येणें , डोकं दुखणे , वास न येणे . ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याला जेवण जात नाही आणि नीट जेवण न गेल्याने आपली प्रतिकार शक्ती ढासळते आणि ते सगळं भरून काढण्यासाठी आजार बळावू शकतो . आपण जरी asymptomatic आहोत किव्हा आपल्याला काही symptoms असेल तर आपल्याला nutrition कडनं recovery होण्यासाठी एक आठवडा लागतो आणि योग्य आहाराकडे लक्ष देणं खूप गरजेचे आहे.

कोरोनाच्या काळात आपण आपला आहार balanced आणि पौष्टीक ठेवला पाहिजे . आपला आहार ताजा आणि फळं- भाज्या युक्त असला पाहिजे . एकदम साधा सकस अन्न असले पाहिजे . ह्या वेळेला बाहेरच अन्न पूर्ण पणे टाळा . शक्यतो जेवणाच्या वेळा पाळा . Hydrated राहणं खूप आवश्यक असते . जेवण बंद किव्हा जास्त नाही खायचं . ह्याच बरोबर आहाराबरोबर , मनाचं आरोग्य जपणं खूप गरजेचं असतं .

संपूर्ण माहिती साठी पूर्ण विडिओ पहा , आणि कोविडशी संबंधित प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी “Covid Decoded Series” पाहात रहा .

धन्यवाद!

घर रहिए , सुरक्षित रहिए !

Check out other related videos:
1.कोरोना रोखण्यासाठी एक पाऊल उचलूया – डॉ. चारुदत्त आपटे : https://youtu.be/71uLTPSpQQY
2. मास्क पहने, कोविड से बचे : https://youtu.be/WIfnwtvo99E
3. कोविड ची लक्षणे असल्यास काय करावे ? : https://youtu.be/Vs76B1Gug1Y
4. कोरोना पासून बचाव करण्यासाठी मास्क कसा वापरावा ? : https://youtu.be/ztcNXNcd3Hs
5. Covid Home Isolation केलिए ३ महत्वपूर्ण बातें : https://youtu.be/IwkkCg22weU
6. प्रेगनेंसी में Covid Vaccine लेना सुरक्षित है ? : https://youtu.be/6BZLNFdulxY

———————————————————
About Sahyadri Hospitals Ltd.:

Sahyadri Hospitals is the largest chain of hospitals in Maharashtra. It is the brainchild of Dr Charudutt Apte, one of India’s most renowned Neurosurgeons and more importantly an ardent practitioner of ethical medical practices.

The Sahyadri group has 8 Hospitals with more than 900 beds and 200 ICU beds. Currently, we have more than 2000 clinicians along with 2600 supporting staff. Sahyadri Hospitals has touched the lives of more than 50 lakh people by providing quality care.

Thanks!

#covidexercises #coviddecoded #covid19 #sahyadrihospital